मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
..... डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे, ज्यांना ते यश मिळविण्याची अजिबातच शक्यता नसतांना देखील त्यांनी ते यश मिळविण्यासाठी, त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेत.
.........डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
आपले ध्येय साधण्याकरिता तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष केन्द्रित करावे लागेल.
............. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
स्वप्ने पूर्ण होण्या अगोदर तुम्हाला स्वप्ने पहावी लागतील.
...............डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
या देशातील हुशार मेंदू तुम्हाला वर्गातील शेवटच्या बेंच वर सापडतील.
..............डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं हे असे नसून स्वप्ने ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपू देत नाही.
.......... ..डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेले असते.
..............डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
मनुष्याला अडचणींची गरज असते, कारण सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी त्या आवश्यक आहे.
..............डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
युध्द नको असेल, तर युध्दासाठी सदैव तयार रहा.
.............डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम.
No comments:
Post a Comment